Scholarship Exam

नौकरीवाला स्कॉलरशिप परीक्षा

दर महिन्याला १० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ₹2000 स्कॉलरशिप! ही परीक्षा द्या आणि निवड प्रक्रियेसाठी पात्र व्हा. परीक्षा फी फक्त ₹9 — १०वी व १२वीसाठी.

🔹 परीक्षेचे नियम / Rules

  • 📝 परीक्षेत एकूण ५० प्रश्‍न असतील. यात सामान्य ज्ञान, विज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांवरील प्रश्‍नांचा समावेश आहे.
  • ⏱ प्रत्येक प्रश्‍न सोडवण्यासाठी १५ सेकंद मिळतील. वेळ संपल्यावर पुढचा प्रश्‍न आपोआप येईल.
  • 🔹 प्रश्‍न १०वी आणि १२वी च्या पातळीचे असतील.
  • ✅ प्रत्येक विद्यार्थ्याला एकच संधी दिली जाईल.
  • 🏆 ५० पैकी ३५ किंवा त्याहून अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी पात्र ठरतील. मात्र स्कॉलरशिपसाठी पात्र विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या १० विद्यार्थ्यांचीच निवड होईल.
  • ⚖️ समान गुण असल्यास, कमी वेळेत परीक्षा पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला प्राधान्य दिले जाईल.
  • 💰 परीक्षा फी फक्त ₹9 आहे. ही नाममात्र फी फक्त गंभीर विद्यार्थ्यांनीच परीक्षा द्यावी, खोट्या किंवा पुन्हा पुन्हा नोंदणी टाळाव्यात आणि परीक्षा प्रक्रिया पारदर्शक राहावी यासाठी घेतली जाते. फॉर्म भरल्यानंतर लगेच UPI / Card / Net Banking ने online payment करता येईल.
  • 🎁 दर महिन्याला निवड झालेल्या १० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ₹2000 स्कॉलरशिप मिळेल. ही स्कॉलरशिप एकदाच (One-time) दिली जाईल, दर महिन्याला मिळणारी नाही.

📝 तुमची माहिती भरा / Your Details

💰 परीक्षा फी: ₹9 (एकदाच). खालील बटण दाबल्यावर UPI / Card ने payment करा — payment झाल्यावर लगेच परीक्षा सुरू होईल.
🎁 निवड झालेल्या १० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ₹2000 One-time स्कॉलरशिप.